खालील पेटंटविषयक इंग्रजी शब्दांसाठी/संज्ञांसाठी मराठी शब्द सुचवावेत :
प्रायॉरिटी
प्रायर आर्ट
रिलेटेड आर्ट
पेटंटेबिलिटी
क्लेम्ज (क्लेम्स)
ऑफिस अॅक्शन
इनफ्रिंजमेंट अनॅलिसिस
रिडक्शन टु प्रॅक्टिस
अलाउन्स
एक्सपिरेशन ऑफ पेटंट
इनवेंटर्ज नोटबुक
डिझाइन पेटंट
युटिलिटी पेटंट
डबल पेटंटिंग
एनेबलमंट
क्लिअरन्स सर्च
अँटिसिपेशन
ऑबविअसनेस
बोर्ड ऑफ अपील्ज
पेटंट पेंडिंग
प्रीजंप्शन ऑफ वॅलिडिटी
स्मॉल एंटिटी
विलफुल इनफ्रिजमेंट
ह्या दुव्यावर संज्ञांची सूची व्याख्यांसहित दिलेली आहे. अर्थ समजण्यात काही अडचण आल्यास त्या त्या संज्ञेवर टिचकी देऊन अर्थ समजून घ्यावा, ही विनंती.