या शब्दाचा अर्थ काय? - २

मराठीतल्या न समजणाऱ्या शब्दांचा अर्थ विचारण्यासाठी हा धागा वापरावा.



  • अडलेला शब्द विचारताना शक्य झाल्यास शब्दाचा संदर्भ द्यावा.
  • उत्तर देतानाही शक्यतो वाक्यात उपयोग करून द्यावा.
  • उत्तराचा संदर्भ देता आल्यास उत्तम.