मराठी शब्दकोष - शास्त्रीय

मराठी प्रतिशब्दांवर बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहून, ज्या संज्ञासाठी मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत (प्रकाशित शब्दकोषाच्या स्वरूपात) त्यातील सहज लक्षात न येणाऱ्या संज्ञा विषयवार देण्याचा हा प्रयत्न..