मराठी शब्द हवे आहेत - १३

लोकमान्यांनी लिहून ठेवलं आहे 'समूहाचं मानसशास्त्र न उलगडणारे कोडे आहे'. आपण कोणत्या भाषेतले कोणते शब्द आणि नेमके कसे आणतो हे सुद्धा एक कोड आहे?
पर्यायी शब्द सुचवताना नेमके कसे सुचवतो हेही अद्यापतरी कोडे आहे ? तुम्ही पर्यायी शब्द सुचवताना नेमके काय करता ? शब्दकोश पाहता का ?  नवीन चर्चा सुरू करताना  मराठी  विकिपीडियावर मागितलेल्या काही ’ मराठी शब्द सुचवा तील शब्दांनी सुरुवात करत आहे’.
त्या शिवाय मनोगत सदस्यांनी  पूर्वीच्या चर्चेत सुचवलेल्या शब्दांचे येथे वर्गीकरण उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
दीपावली  करिता हार्दिक शुभेच्छा !

हवे असलेले शब्द

  1. डिस्क्रिमिनेटरी  ऍटिट्यूड
  2. पर्सोनिफिकेशन
  3. अल्फासिलॅबरीज
  4. जैविक वर्गीकरणे
  5. किंगडम
  6. प्लांट किंगडम
  7. डिव्हिजन
  8. क्लास
  9. सिरींज
  10. कार्पास
  11. किंगडम प्लांटे
  12. फॅमिलीज
  13. जेनेरा
  14. स्पेसिज
  15. डिस्ट्रीब्यूशन
  16. कल्टीव्हेशन

स्पेसिज {{{जाती}}}?
जीनस {{{प्रजाति}}}?
फॅमिली {{{कुल}}}?
 ऑर्डर {{{गोत्र}}}?
क्लास {{{वर्ग}}}?
फायलम {{{प्रसृष्टि}}}?
किंगडम {{{सृष्टी}}}?
डॉमेन {{{क्षेत्र}}}?
जीवन
स्टेटस {{{स्थिती}}}?
ट्रेंड {{{प्रवृत्ति}}}?
स्टेटस सिस्टिम {{स्थिती_प्रणाली}}}
(status reference) स्टेटस रेफरंन्स {{{स्थिती_संदर्भ}}}?
(रेग्नम)  {{{ रेग्नम}}}?
सिनॉनिम {{{समनाम}}}?
रेंज {{उपलब्धि प्रदेश}}}?
उपलब्धि प्रदेश_नकाशा_रुंदी
उपलब्धि प्रदेश_नकाशा_शीर्षक=
(बायनॉमियल) {{{द्विपद}}}?
(बायनॉमियल_अधिकारी) {{{द्विपद अधिकारी}}}
(ट्रायनोमियल) {{{त्रिपद}}}?
(ट्रायनोमियल_अधिकारी) {{{त्रिपद अधिकारी}}}