ई-सकाळचे नवे स्वरूप

ई-सकाळचे रूप नुकतेच बदलेले आहे.  सध्या त्या संकेत स्थळावरची पाने उघडताना वेळ लागतो किंवा ते अडकूनच बसते.  तसेच मागील अंकांकरता पोहोचण्याची कळ लुप्त झाली आहे.


तुम्हाला कोणाला असे अनुभव आले आहेत का?  पुण्यातील मनोगतींना याबद्दल माहिती काढून काही मदत करता येईल का?


कालच्या अंकात पुणे सदरात एकाच झाडावर जमलेल्या पक्ष्यांची प्रकाशचित्रे नयनरम्य  होती.  ती आज बघायला गेलो तेव्हा हे सर्व समजले.


कलोअ,
सुभाष