महाराष्ट्र टाईम्सने तोडले मनोगतावरचे तारे

महाराष्ट्र टाईम्स मध्ये "हसा लेको" सदराच्या ह्या भागामध्ये मामंजींनी मनोगतावर मनोगतींनी "तोडलेले तारेच" चक्क चमकवले आहेत. अर्थातच मनोगताच्या संदर्भाशिवाय, जो देणे माझ्यामते सहज शक्य आहे. आता ह्याला काय म्हणायचे? उचलेगिरी म्हणायचे अथवा नाही? ह्याबाबत काय आणि कसे करता येऊ शकेल?