चिकुनगुन्या

चिकुनगुन्या या रोगाबद्दल, त्याच्या परिणामांबद्दल आणि त्यावरील औषधोपचाराबद्दल काही माहिती असल्यास हवी आहे. इंटरनेटवर शोधली मी माहिती पण त्यातून हाती आलेले धागे अगदीच तुटपुंजे आणि रोगाची तांत्रिक माहिती देणारे आहेत. संबंधित रोग्याच्या शरीरावर काय परिणाम होतो, त्याला काय त्रास होतो वगैरेची माहिती मिळाली नाही. कोणाला या रोगाबद्दल माहिती असल्यास कृपया इथे/व्यनितून द्यावी, वाट बघत आहे.