वर्तक, वर्तकाश्रम आणि धार्मिक साहीत्यात विज्ञान शोधणे

चांदणे शिंपीत जाशी... वरिल चर्चा वाचत असतांना प.वि.वर्तकांबद्दल एक मत वाचण्यात आल.


प. वि. वर्तक, वर्तकाश्रम, त्यांची पुस्तके आणि धार्मिक साहीत्यात विज्ञान शोधणे ह्या बद्दल येथील वल्लींची काय मते आहेत? असे प्रकार इतर धर्मिंयात सुद्धा होत आहेत. इस्लामिक रिसर्च फ़ाउंडेशन, डिकोडिंग बायबल वैगेरे काही उदाहरणे आहेत.


कोणी वर्तकाश्रमात जाऊन आल आहे का? वर्तकांची भाषणे ऐकली आहेत काय?


वर्तकांची मते पटतात काय?


मी वर्तकांची काही पुस्तके वाचली आहेत. इतर वाङमया प्रमाणे काही पटलं काही नाही पटलं.


तुमची मते काय?