मराठी माणसाची हिंदीं

मराठी माणसाची हिंदीं  बहुतीच फ़ेमस ........देखनेकाच नही..


एकदा एका  तज्ञाने संपूर्णहिंदींत बोलायचे ठरविले! बस स्वारी घराबाहेर पडली. लवकरच त्याच्यां लक्षात आले कि, सायकलच्या  चाकात हवा नाही. तेव्हा स्वारी जवळच्या दुकानदाराला म्हणाली...


" हे सज्जन महाशय, आप अपनी पवनठुसक यंत्र से मेरी स्वयंचलित द्विचक्रवाहिनी के पश्चात चक्र में मंदमंद गती से पवन ठुसने की कृपा करे!"