BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सदर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.
गीताचा विषय "मैत्र पिढ्यांचे" या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडित असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी / promotionसाठी वापरले जाईल