असंभव मालिका बघता का ?

असंभव मालीका बघता का ?

जरा वेगळा विषय आहे. सुलेखाच काम चांगले झाले आहे. माझ्या मते आधीची शुभरा जास्त सुट होत होती व्यक्तीरेखेला. (मानसी साळवी)

मालीकेच टायटल (मराठी?) गाण सुदधा वेगळ आहे, गायक स्वप्नील बान्दोडकर. फ्लॅशबॅक द्रूश्ये परिणाम, वाडा चांगले दाखवले आहेत.

सोपान्याच पात्र पण चांगले रंगवले आहे. सासु, सुना, या सुखानो या पेक्षा नक्कीच बरी.