कवितेतील वृत्ते

नमस्कार,

मला कवितेमध्ये वापरली जाणारी विविध वृत्ते शिकायची आहेत. ह्या संबंधीत मला पुस्तके सुचवू शकाल का?

मनोगतवर अनेक चांगले कवी आणि दर्दी मराठी रसिक आहेत, त्यामुळे मदत नक्की मिळेल अशी आशा ठेवतो.

मनःपूर्वक धन्यवाद.

- अबीर