ओपन-बुक परीक्षा आणि त्यास लागणाऱ्या प्रश्नांवर आधारित ज्ञानक

परीक्षा पूर्णपणे बंद करण्याऐवजी, ओपन-बूक परीक्षेचा वापर करता येईल का ह्याचा मागोवा.
सॉफ्टवेअर टेस्टींग ह्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एक सर्वांगीण ज्ञानक (कोर्स) करावा ह्या विचाराने २ वर्षांपूर्वी पछाडलो गेलो. हा ज्ञानक तयार करतांना वापरलेल्या तंत्राबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आहे. हल्लीच ८ वी पर्यंतची परीक्षा न घेण्याबाबत ज्या चर्चा वाचनात आल्या त्यामुळे ह्याबद्दल लिहावे असे वाटत होते. ह्या लिखाणामुळे स्वतःचा ढोल बडवल्याचा आभास होण्याचा दोष उत्पन्न होऊ शकतो पण तसे होऊ देणे ही मुळ कल्पना नाही. (ह्या लेखात काही मराठीशब्द नवे वाटतील; त्यांचा अर्थ ह्या लेखापुरताच मर्यादित आहे.)
कृपया पुढील लेख वाचण्यासाठी - हा दुवा