कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,

मा कर्मफलेहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्वकर्मणि..... गीता २(४७)

या गीतेतल्या बहुचर्चीत श्लोकावर लिहिण्याचा माझा विचार आहे. तुम्हाला आवडलेला आणि आचरणात आणता येण्यासारखा अर्थ इथे लिहिलात तर लिखाण सर्वोपयोगी होऊ शकेल.

संजय