तेच ते!

आपण सगळे बरीच पुस्तके वाचतो, चित्रपट बघतो (हिंदी, मराठी) पण कधीतरी आपल्याला त्याच त्या गोष्टी खूपदा अनुभवायला मिळतात. जसे ठराविक वाक्ये, तीच ती विशेषणे, ठराविक संवाद इ. तर असे किती मुद्दे निघतात बघूया...

१. ..... अन त्या कळया कधी उमलल्याच नाहीत...

२. "मूळचा गोरा रंग पण उन्हामुळे किंचीत रापलेला...... "

३. "धारदार नाक, मजबूत शरीरयष्टी, लोभस जिवणी........"

४. "....मन कधी भूतकाळात गेले कळलेच नाही....."

५. "आज अगर तुम्हारे बाबूजी जिंदा होते....."

६. ".......नही ये झूठ है....ऐसा नही हो सकता.... "  (मला नेहमी फार हसू येतं या वाक्याचं.. )

असो.... कोणाला काही आठवले का?

अंजू