दाक्षिणात्यांनी हे का केले?

दक्षिणेत एखाद्या शब्दात  असेल आणि त्याचे इंग्रजी स्पेलिगं लिहायचे असेल तर टीएच असे लिहिण्याची पध्दत आहे.
चे स्पेलिंग करताना  फक्त टी  लिहिण्याची पध्दत आहे.

भारतात उर्वरीत ठिकाणी किंवा ला टी च वापरला जातो.

दाक्षिणात्यांनी असे का केले ? 
तसे करण्याची परवानगी त्यांना कोणी दिली?
एकाच देशात अशी निरनिराळ्या पध्दतीने इंग्रजी लिहिण्यामुळे आतापर्यंत कोणालाही कसलाही त्रास झाला नाही का?