हिमेश रेशमिया.....

आता अति झाले आहे म्हणून न रहावून चर्चा सुरु करत आहे !!


 


मी कसत्ता मध्ये आलेल्या लेखाशी -(हिमेश रेशमीया-->आपली अभिरुची इतकी भिकार झाली आहे काय  ?) सहमत आहे.


----- ह्या पार्श्वगायकाबद्दल आपले मत काय आहे ? -----


म्हणजे "वाद" चालु करता येइल....