घड्याळांचे कोडे/प्रश्न

कदाचित चाणाक्ष मनोगती या प्रश्नाचे उत्तर एका झटक्यात देऊ शकतील, पण तरीही...


आपण घड्याळ विक्री/दुरुस्तीच्या दुकानात कधी गेला असाल, तर कदाचित आपल्याला हे लक्षात आले असेल की दुकानातल्या भिंतीवर लावलेले प्रत्येक घड्याळ वेगळी वेळ दाखवते. थोडक्यात, घड्याळजीच्या दुकानातल्या भिंतीवरील घड्याळांवरून खरी वेळ कळणे अशक्य आहे.


यामागील कारण काय असू शकेल बरे? (उत्तरे शक्यतो व्यनिने पाठवावीत.)


निकाल पुढच्या आठवड्यात कधीतरी.