सहप्रवासी

    रोल्ड डहल या ब्रिटिश लेखकाच्या "Going alone" या पुस्तकातील काही मजेदार भाग यापूर्वी मी मनोगत वर अनुवादित केले होते.त्याच्या कथाही अगदी भन्नाट आहेत असे आढळून आले.त्याच्या मला आवडलेल्या एका कथेचा हा अनुवाद 
    नुकतीच माझ्या हातात नवी कार आली होती.