तकाली सादम (टमेटो राइस)

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ३ टोमॅटो
  • १० लसुण पाकळ्या
  • थोडसे आले
  • २ कांदे
  • २ वेलदोडे
  • २ वाट्या तान्दुळ
  • २ ते ३ लाल मिर्च्या
  • कोथिंबिर बारीक चिरलेली

मार्गदर्शन

तिच्या नजरेतून...

तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.

---

थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा.