जय हो!!

गेले काही दिवस हे विचार पाठ सोडत नाहीत. काहीतरी खटकते आहे म्हणूनच त्यांची मनातली वस्ती काही हटत नाही. ह्यावर अनेक जणांचे विचार, आवेश, त्रागा व तटस्थता वाचली. पण सल काही कमी झाला नाही.

नियोजन....... ताण तणावाचे!

मी एका राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालो. या कार्यकालात काही काळ निरिक्षक म्हणूनही काम केले. ते करत असता मनुष्य स्वभावाचे विविध नमुने पहायला मिळाले. शाखा-व्यवस्थापक कित्येकदा त्यांच्या कामाच्या ओझ्यामुळे अतिशय त्रस्त असत. निरिक्षणाच्या कार्यालयीन कामाबरोबरच त्या-त्या शाखा-व्यवस्थपकांचे मनोधैर्य संभाळण्याचे काम देखील करावे लागे.

बनाना ब्रेड

वाढणी
४ - ६ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ३-४ पिकलेली मोठी केळी
  • १ कप मैदा
  • १/२ कप गव्हाचे पिठ
  • २ अंडी
  • १ कप साखर , थोडी कमीही चालेल
  • १/४ कप बटर
  • १ टी स्पून वॅनिला अर्क
  • १ टी स्पून बेकिंग पावडर

मार्गदर्शन

१>ओव्हन ३५००  फ़ॅरेन्हाईटवर हिट करायला ठेवा.

२ > केळी कुस्करून घेणे.

३> बटर विरघळवून केळ्यामध्ये टाकणे.