कुलदीप पवार

कुलदीप पवार यांची अभिनयकारकीर्द मोठी आहे.
परंतु, त्यांच्याबद्दल दिग्गज अभिनेते असा उल्लेख कुठेही आढळला नाही. सुमार अभिनेते असाही उल्लेख आढळत नाही.
... चित्रपट चाहत्या मनोगतींचे त्यांच्या अभिनयाबदद्ल काय मत आहे ?