कायदा पाळायला काय हरकत आहे ?

प्रत्येक राज्यांमध्ये स्थानिक भाषे मध्ये दुकानावर पट्या लावाव्यात असा कायदा असेल तर पाळायला काय हरकत आहे? असा कितिसा खर्च येतो?

लावून टाका मराठित पाट्या ?