राखी सावंत हे काय रसायन आहे ?

मिमित्रानो,

आजपर्यंत प्रसार माध्यमांनी या विषयाचा चावून चावून चोथा केला आहे, पण राखी सावंत वर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मी याला निर्लज्जपणा म्हणतो, तुम्ही काय म्हणता ?

राखी सावंतने स्वतःचे स्वयंवर मांडले आहे ! मी याला बाजार म्हणतो, तुम्ही काय म्हणता ?

राखी स्वतःला भारतीय नारी म्हणवते, मी याला दांभीकपणा म्हणतो, तुम्ही काय म्हणता?

राखी स्वतःला " मै सच्ची हूं " म्हणते, मी याला "मी नाही त्यातली......"  म्हणतो, तुम्ही काय म्हणता?

 राखी सावंत ही येणाऱ्या सांस्कृतिक ऱ्हासाची नांदी आहे काय ?

(ही मते पूर्वग्रहदूषीत नाहीत......!)