समस्यापूर्ती(६)
ह्यावेळी हिरण्यकेशी हे वृत्त पाहू.
उदाहरणे-
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुनही वाटते मला की अजून ही चांदरात आहे
-सुरेश भट
हजार दुःखे मनात माझ्या, हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली, ऋतू निराळाच आत माझ्या
-बदीउज़्ज़मां खावर
गण-
सुन्या सु । न्या मैफि। लीत मा । झ्या,तुझे । च मी गी । त गात । आहे
लगा ल । गा गाल । गाल गा । गा लगा । ल गा गा ।ल गाल । गागा
ज । त । र । र । य । ज । गागा
ल ग क्रम-
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
समस्या-
------------------------------------
--------------------------पहाट झाली
मग करताय ना पूर्तता?