आधीच्या सर्व समस्यापूर्तिंसाठी मनोगतींचे आभार. समस्यापूर्ति( १,२) इथे वाचा .याआधीच्या समस्या भुजंगप्रयातात होत्या, आता मंदाक्रांतेत देतो आहे.
समस्यापूर्ति(३)
वृत्त- मंदाक्रांता
ओळ १ ----------------------------------------
ओळ २ ---------------------------पाहिले पावसाळे
टीप-
मंदाक्रांता म भ न त त गा गा गणी मंद चाले
मंदाक्रांता म भ न त त गा गा गणी मंद चाले
। म । भ । न । त । त ।गा गा
गागागा।गालल।ललल।गागाल।गागाल।गागा
चला, करूया पूर्तता आता...