ऍडॉल्फ़ हिटलर... हिरो कि व्हिलन...

मनोगती....


मागील वेळी राम-रावण ही चर्चा प्रचंड गाजली... त्याच धर्तीवर.. मागच्या आठवड्यात हिस्टरी चैनल वरिल हिट्लर  राइस ऑफ़ एविल... हा कार्यक्रम पाहिला....


त्यामध्ये तर हिटलरचे सगळे वाईट गुण दाखवले आहेत ! हिटलर ह्या माणसाला आपण एकाच द्रुष्टिकोनातुन पहातोय...असे वाटले बघताना....


माझ्या मते हिटलर... हा जरी जुलमी राज्यकर्ता असला तरी तो एकच माणूस होता जो जर्मनीसमोर सर्व देशांशी वाकडे घ्यायला तयार होता ! दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रबळ महत्वाकांक्षा ह्याच्या जोरावर त्याने अमेरिका/रशिया ला देखिल घाम फ़ोडला होता.... हिटलर बद्दल आपले मत काय ? जमल्यास व्यक्त करा... !!


मला तर भारतात आता एक हिटलर येणेच अपेक्षित आहे...