भावना महत्वाची की अभिव्यक्ती

हा विषय मनोगतावर झाला असल्यास संबंधितानी दुर्लक्ष करावे हो.


मला स्वतःला नेहमी वाटते ते असे की भावना ही जास्तमहत्वाची व अभिव्यक्ती दुय्यम आहे.


अभिव्यक्तीनेहमीनियमांवर आधारित हवी. पण नियम हे केवळ दिशा दाखवण्यापुरती हवेत. त्यांचा खल जास्त झाला तर मूळ (विचार) तसाच राहतो. म्हणजे बघा,


पन/लोनी असं कानावर आलं /कागदावर दिसलं की कानात झुरळ गेल्यगत प्रतिक्रिया देणारे/अंगावर शहारे आणणारे या/अशा आपल्या प्रतिक्रियेने  कवाडं  बंद करुन घेतात. असं केलं तर विचार कितीही चांगले(उच्च म्हणत नाही) असले तरी पोचत नाहीत्ए वाईटच ना. याउलट केवळ ते व्या चे नियम पाळून आहेत म्हणून हलके असले तरी (विचार) त्यांची दखल घेतली जाते. हे पटत नाही.