कोकणस्थ

मला काही माहीती हवी आहे. जाणकारांनी मदत करावी.


मी असे ऐकले आहे की कोकणस्थ ही जमात इंग्रज माणूस (एंग्लो-सॅक्सन, इंग्रज पण जर्मन मूळ, केल्टीक नव्हे)  व कोकणी स्त्री यांच्या संबंधातून उदयास आली. डी. एन. ए. च्या अभ्यासातून हे सिध्द झाले आहे, हे खरे का?


उत्तरे देताना कृपया माहीती व दाखले द्यावेत. रागावून काहीच्या बाही लिहू नये.


आपली


स्निग्धा (स्निग्धा परांजपे-रिचर्डसन)