शब्द साधना - १४.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. लिव्हिंगरुम च्या डिझाईनचा विचार करु या.
  2. शू रॅकमध्ये हेल्मेट, रेनकोट, रद्दी पेपर, छत्री ठेवता येते.
  3. शू रॅकमध्ये पिव्हीसी कोटेड जाळी लावता येते.
  4. डिझाईनसाठी वाव असलेले दुसरे म्हणजे टिव्ही युनिट.
  5. टिव्ही युनिट मध्ये म्युझिक सिस्टिम, सिडी प्लेअर, सिडीज्, शो पिसेस ठेवता येतात.
  6. बाजूलाच दिवे असलेले टॉवर्स छान दिसतात.
  7. सोफा दोन, तीन अथवा सिंगल सीटर निवडावा.
  8. पडद्याच्या डिझाईनचा विचार करावा. पडदे फॅशनेबल असावेत.
  9. पडदे रिंगाच्या साह्याने हलवता येतात.
  10. लिव्हिंग रुमच्या लूक मध्ये पडदे महत्त्वाची भूमिका बजावतात.
  11. तसा लूक मध्ये फॉल्स सिलिंगचाही विचार करायला हवा.
  12. मास्टर बेडरुम मध्ये वार्डरोब, ड्रेसिंग टेबल, डबल बेड, रायटिंग टेबल चा विचार करायला हवा.
  13. लॉफ्ट असल्यास उत्तमच.
  14. ड्रॉवर आणि ट्रॉलीचा विचार करायला हवा.
  15. आपले घर शोरुम वाटायला नको.

बापरे बाप...

सौजन्य, लोकसत्ता, मनोवेधक सजावट, ले. बेलवलकर, दि. १३.०३.०७.

कलंत्री