मित्रान्ना सन्देश

नमस्कार मित्रान्नो, काय विकास काय करत आहेस माज़े scraps खोदु नकोस तुहि मला पाथ्वत रहा

ई-पुस्तके

सर्व मनोगतींना नमस्कार..


माझ्याकडे काही ई-पुस्तके उपलब्ध आहेत.. खासकरुन विल्यम शेक्सपिअर यांची सर्व पुस्तके आहेत..


उ. - हॅम्लेट, ऑथेल्लो, ऍटोनी आणी क्लिओपात्रा, जुलिअस सिजर, मॅकबेथ, मर्चंट ऑफ वेनिस, रोमीओ आणी जुलिएट इ... आणखी बरीच आहेत..

बातमी

आत्ताच एक बातमी ऐकली. एका बलात्कारच्या आरोपात शिक्षा झालेल्या आरोपीला तो सुटून आल्यावर खुनाच्या आरोपाखाली परत शिक्षा होऊ शकते.


जिच्यावर बलात्कार झाला होता तिच्या भाईबंदानी त्याच्यावर हल्ला केला पण आरोपीच्या प्रतिकारात तेच मृत्युमुखी पडले.