मुळामिरची

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ ताजे मुळे
  • १०-१२ हिरव्या मिरच्या
  • चवीप्रमाणे मीठ, साखर
  • १ लिंबाचा रस
  • फ़ोडणीचे साहित्य

मार्गदर्शन

दुर्दैवी सानुलीचं आईला पत्र...

आई,

तुझ्यातलं माझं अस्तित्व जेव्हा मला समजायला लागलं, तेव्हा मला खूप खूप आनंद झाला. ती जागा अगदी काळोखी वाटत असली तरीही माझ्यासाठी सग्गळं सग्गळं होतं तिथे. मी एकदम मजेत होते. भोवतालच्या गोष्टी अनुभवायला इत्तक्की मजा यायची सांगू.

जाहीरातींची दुनिया !

दोस्तहो,


आपण जाहीरातींच्या युगात जगतोय याबद्दल दुमत नसावे. प्रचंड स्पर्धेच्या ह्या वातावरणात जाहिरातींना अनन्यसाधारण महत्त्व मिळालं नसते तरच नवल होतं.  रोज होणाऱ्या अक्षरशः हजारो जाहिरातींच्या माऱ्यातून देखील काही जाहिराती आपल्याला लक्षात राहतात.

आंबेडाळ

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • हरबरा डाळ १ वाटी
  • मिरच्या २-३
  • कोथिंबीर, ओला नारळ मिळून अर्धी वाटी
  • तेल, मोहरी, हिंग, हळद
  • आंबट मध्यम आकाराची कैरी अर्धी
  • मीठ, साखर

मार्गदर्शन

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    


अभंग # १६.


हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवालें साधुसंगे ॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥
पाठभेदः हरिनाम=हरि बुद्धी, निवालें=निमालें, ज्ञानदेवीं=ज्ञानदेवा, रामकृष्ण=रामकृष्णी, येणें=तेणें

संगणकावरील मराठीचे तंत्र - एक चौकशी

नमस्कार मित्रहो,


मनोगतवर लिहिण्याची माझी पहिलीच वेळ आहे. हे मराठी portal बघून फार फार आनंद झाला. त्याबद्दल ह्या संकेत स्थळाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. फारच सुंदर, परिपूर्ण आणि उपयुक्त! (तेव्हढा कुणाला portal ला मराठी शब्द माहित/सुचत असल्यास कृपया सांगावा.)

शिवधर्म -बहुजन समाजाची गरज

जय जिजाऊ!


मगील वर्षी १२ जानेवारी रोजी शिवधर्म प्रकटण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.राष्ट्रमाता जिजाऊना स्मरून महाराष्ट्रातील बहुजन जनतेने या धर्माचा स्वीकार केला‌. सिंदखेड राजा या जिजाऊच्या जन्मस्थळीच हा समारोह पार पडला.

पत्रमित्र

    पत्रमित्र


                   कितीदाही विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी पत्रमैत्रीसाठी दिलेली जाहिरात तिच्या डोक्यातून जाता जाईना. जाहिरातदाराने दिलेली माहितीच अशी होती की तीच काय कित्येकांनी कुतुहलाने पत्र लिहावे.