कलावंताला पदवी द्यावी की देऊ नये?

एका सदस्याने इतरत्र हा मुद्दा मांडलेला होता.

".... गझल-सम्राट / संगीताची राणी सारखी उपाधी लावणे हास्यास्पद तर आहेच पण
कलाकाराचे  मूल्य मर्यादित ठेवणारे आहे.

कला काही तख्त नाही की ज्यावर कुणी विराज झाले....."

(दुसरीकडून येथे स्थलांतरित, संपादित : प्रशासक)

कलावंताला पदवी द्यावी की देऊ नये, दिली तर ती कशी द्यावी? तिची योग्यायोग्यता कुणी ठरवावी या संबंधाने आपले काही विचार असतील तर ते येथे मांडावेत.