मदत - साहित्य प्रकाशन

चांगलं साहित्य मुद्रित स्वरुपात छापून आणायचे असेल जेणेकरून ते आपोआप अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकेल, तर काय करायचं याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

( माझी आक्का, सौ. विदुला हिने 'संस्कार केले तरच संस्कृती टिकेल' या विषयावर एक अप्रतिम निबंध लिहिला आहे, जो स्थानिक निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेताही घोषित झालेला आहे. तो मुद्रित स्वरुपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी खूप इच्छा आहे, म्हणून हा चर्चाप्रस्ताव. )