पुण्याहून थेट नूअर्क

           आमच्यासारखे लोक जाऊन जाऊन कितीवेळा परदेशी जाणार ? आमची परदेशात जाण्याची सुरवातच मुळी अगदी "लागले नेत्र रे पैलतिरी " म्हणण्यासारख्या वयात नसली तरी आम्ही शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतरच आणि तीही  केवळ आमच्या पुढील पिढीने परदेशात जाण्याचे धाडस दाखवल्यामुळे झालेली !

मॅच-फिक्सिंग

(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .)

देव्यपराधक्षमापन स्तोत्र

नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सवयीने जपाला बसलो. पण सतत आद्य शंकराचार्यकृत देवी अपराध क्षमापन स्तोत्राची आठवत होत होती. मी नेहमी स्तोत्रे वगैरे म्हणणारा नाही. त्यामुळे असे का होतंय ते काही कळत नव्हतं. 

सम

टीपः ही साधारण १९९१ च्या दरम्यान लिहिलेली आणि मग गेली एकोणतीस वर्षे नाहीशी झालेली कथा. परत सापडली.
======================================================
कर्रर्रर्र कर्र कर्रर्रर्र कर्र कर्रर्रर्र कर्र
संथ लयीत झोपाळ्याच्या काथ्याचा दोर करकरत होता. उंचेपुरे, देखणे शंकरबुवा विचारात गढून गेले होते.

अखेर

टीपः अश्वत्थामा या कथेनंतर त्रिशंकू ही कथा आणि त्यानंतर 'अखेर' ही कथा अशी एक त्रिपदी डोक्यात होती आणि त्याप्रमाणे लिहिलीही. ही गोष्ट साधारण १९९० ते १९९२ दरम्यानची. मग त्या सगळ्या कथा हरवल्या.
त्यातली अश्वत्थामा ही कथा आठवेल तशी २००७ साली लिहिली. मग परत ताबूत थंडे पडले.
गेल्या महिन्यात बरेच जुनेपाने सामान हुसकणे जमले. त्यात त्रिशंकू आणि अखेर या दोन्हीही सापडल्या. मूळची अश्वत्थामा मात्र गेली ती गेलीच.

त्रिशंकू

टीपः अश्वत्थामा या कथेनंतर ही कथा आणि त्यानंतर 'अखेर' ही कथा अशी एक त्रिपदी डोक्यात होती आणि त्याप्रमाणे लिहिलीही. ही गोष्ट साधारण १९९० ते १९९२ दरम्यानची. मग त्या सगळ्या कथा हरवल्या.
त्यातली अश्वत्थामा ही कथा आठवेल तशी २००७ साली लिहिली. मग परत ताबूत थंडे पडले.
गेल्या महिन्यात बरेच जुनेपाने सामान हुसकणे जमले. त्यात या दोन्हीही सापडल्या. मूळची अश्वत्थामा मात्र गेली ती गेलीच.

लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

गेली ३० वर्ष मी घरून काम करतोय त्यामुळे जे लिहिलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहतो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते.