आत्मपूजा उपनिषद : १४ - १५ : संतोष हाच प्रसाद आणि आपणच ब्रह्म आहोत हा अनुभव म्हणजे मुक्ती !

                                                          सर्वसंतोषो विसर्जनं, इति स एवं वेद  ॥ १४ ॥

आत्मपूजा उपनिषद : १२ - १३ : मी सत्य आहे हा भावच नमस्कार आणि मौन हीच स्तुती !

                                                                          सोअहं भावो नमस्कार:  ॥ १२ ॥

                                                                  मी सत्य आहे हा भाव म्हणजेच नमस्कार 

दैव देते आणि कर्म नेते !

        कोठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर भाजपची अवस्था  "दैव देते आणि कर्म नेते" अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या , महापुराचे थैमान अश्या आपत्ती आल्या असूनही जनतेने "दगडापेक्षा वीट मऊ" असा विचार करून युतीला अगदी काठावरचे नसले तरी राज्य चालवण्याजोगे बहुमत दिले होते.   शिवसेनेने मुख्य मंत्रीपदाचा आग्रह धरला नसता तर सर्व काही बऱ्यापैकी सुरळीत झाले असते.

वाढदिवस

    सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली आणि उठून बसल्यावर सौ.ची काहीतरी खुडबूड ऐकू आली व पाठोपाठ तिने आत येऊन पुष्पगुच्छ हातात ठेवत "वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हटल्यावर लक्षात आले की काही वर्षापूर्वी आजच्या दिवशी या पृथ्वीवर आपले आगमन झाले होते.तसे पाहिले तर हा दिवस स्वतःपेक्षा इतरांनीच लक्षात ठेवायला हवा कारण आपण जन्मताना पंचांग किंवा कॅलेंडर शोधून "अरे वा !

आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !

                                                                            निश्चलं ज्ञानं आसनं ॥ ३ ॥

                                                                           अकंप ज्ञान हेच आसन !

जातिसंस्था एक वास्तव

   "जातिआधारित विवाहसंस्थेची बरखास्ती" या लोक्सत्ता १४ नोवेंबर १९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात श्री मधु कांबळे यांनी जातिनिर्मूलनासाठी जातिबाह्य विवाह हाच जालिम उपाय आहे असे प्रतिपादन केले आहे. पण आरक्षणास धक्का लावणे हा पर्याय नाही असेही त्याचबरोबर प्रतिपादिले आहे.

रंजीश ही सही..

"रंजीश ही सही.." 

मेहंदी हसन ने धरलेली ती तान खूप खोल खोल नेत होती मला... 

संगीत, काव्य बहुधा मनुष्याने बनवलेली सर्वाधिक सुंदर गोष्ट असावी! 

तिच्या 
"अरे, इथून डावीकडे.." नी 
ठिकाणावर आलो आणि घराकडचे ते वळण कसं बसं साधलं!