पत्ते खेळायचे का? ,,, हो ! पण काय खेळायचे?,,, हेच नेहमीचे पाच तीन दोन
,,
खूप वेळा खेळून झाले आहे, त्यापेक्षा नाटेकाटे खेळूया का? तिघात
नाटेकाटे,, काय वेड लागलाय का,, त्याला कशी दहा बारा माणसे हवीत म्हणजे
खेळ कसा रंगात येतो. खरे आहे, चला मग पाच तीन दोनच खेळू. भिडू वाढले की मग
बाकीचे खेळ खेळू,,