अशा रितीने पहिला दिवस सरल्यावर माझी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली. जुनेच विषय आता मला फ़्रेंच मधून फ़ार नवे वाटू लागले. कंटाळवाणे फ़्रेंचचे तास, हवा- हवासा वाटणारा इंग्रजीचा तास आणि सर्वांप्रमाणेच मला आवडणारा मोकळा{off} तास; ज्यात फ़्रेंच मिश्रित इंग्रजीतल्या गप्पा यात १ महिना कसा निघून गेला कळलेही नाही. मलाही शाळा नकोशी झाली. अर्धी शाळा असलेला बुधवार आणि weekends आवडू लागले. अशा दिवसांचे बेल्जियन लोकांप्रमाणेच मीही कार्यक्रम आखू लागले.

मी गेल्या पाच-साडेपाच वर्षांच्या देशाबाहेरच्या भटक्या जीवनक्रमानंतर येत्या नोव्हेंबरात मुंबईत परततो आहे. अशा वेळी जगण्यासाठी अत्यावश्यक गरजांचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. तर मग मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बजाज पल्सर १८० की १५० ... ? मनोगतींपैकी कुणाचं यावर चिंतन असेल, कुणाचे अनुभव असतील तर कृपया बोलावं ही विनंती. मी पूर्वी बजाज काळिभ्भोरवरून लई भटकलो असलो, तरी एकंदरीत मी काही अतिरीक्त वेगाचा भोक्ता नाही. दोन्हींमधे खालील गोष्टींवरून तुलना करायची आहे - १] फ़ेरीची गुणवत्ता वा आरामदायकता २] वाहनाची / इंधनाची किफ़ायतशीरता ३] इंजीनमधील दोष ४] गिअर टाकताना होणाऱ्या भानगडी आणि ५] वाहनाची एकंदर वागणूक वा त्रासदायकता
हा धागा पाककृतींच्या फर्माइशीसाठी, एखादा पदार्थ बिघडत असेल तर सल्ला विचारण्यासाठी, किंवा एकंदरित स्वयंपाकघरातील प्रश्नांसाठी वापरावा. प्रश्नांची उदाहरणे:
मी हा पदार्थ कसा करू? इथे अमूक, तमुक मिळते. तमके आणि अमके मिळत नाही!
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.