परप्रांतियाबाबत

नमस्कार,


            आज संपूर्ण महाराष्ट्रात परप्रांतियाचे आक्रमण चालले आहे.हे इकडे का येतात तर त्यांच्या राज्यात सोईसुविधा उपलब्ध नसल्याने.येताना फ़ाटक्या हाताने यायचे. जाताना भरमसाठ घेऊन जायचे. आज हि लोक मुंबईतल्या सुविधांच्या नावाने बोंब मारतात.

जय जय जगदंबे

मनोगती मित्र/मैत्रिणींनो,
खालील देवीची आरती कोणाला पूर्णपणे माहीत आहे का? असल्यास कोणी इथे टंकित करू शकेल काय?

जय जय जगदंबे
श्री अंबे
रेणुकी कल्पकदंबे जय जय जगदंबे
कुंकुम शिरी शोभे मळवटी
कस्तुरी .... लल्लाटी
नासिक अतीसरळ
हनुवटी रुचिरामृतरसओठी
समान धनु लवल्या धनुकोटी
........
.......

अंजू