वाळकाचा भात

वाढणी
२-३

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २ वाट्या तांदुळ
  • १ मोठा वाळुक
  • फोडणीसाठी तेल, जीरे-मोहरी, हिरवी मिर्ची, कढीपत्ता, हळद, हिंग
  • धने-जीरे पुड- दीड चमचे
  • चवीनुसार मीठ
  • कोथींबीर

मार्गदर्शन

सेट / नेटच्या परीक्षा असाव्यात का?

मागच्या महिन्यात १३ ऑगस्टला सेट  ची परीक्षा झाली. आता २६ डिसेंबरला नेट ची परीक्षा होणार आहे. या परीक्षा पास होणे ही गोष्ट पदवी व पदव्युत्तर शिक्षकपदासाठी आवश्यक पात्रता मानली जाते. आता या परीक्षांना एम. फील ची पदवी पर्याय म्हणून स्वीकारली गेली आहे. सेट वा नेटचे निकाल अक्षरशः एक टक्का, दोन टक्के असे लागतात. अनेकदा या परीक्षा असू नयेत असे मत मांडले जाते. या परीक्षांप्रमाणे अन्य देशांत अशा परीक्षा असतात का? असल्यास त्यांचे स्वरूप कसे असते ? याविषयी माहिती हवी आहे. तसेच अशा परीक्षा असाव्यात का? असल्यास त्यांचे स्वरूप, निकाल यांविषयी मनोगतीचे मत हवे आहे.

माणूस नावाचा बेटा-४

आत उकाडा विलक्षण होता. आपण लाह्या फुलवायच्या गाडग्यात बसलो आहो, असे दत्तूला वाटू लागले. आता आपण बर्फाळ प्रदेशात असायला हवे होते. टिंग टिंग घंटा वाजवीत जाणाऱ्या गाडीतील संगीत हवे होते. बर्फावरून स्लेज घसरत जात आहे. आपल्या हाती कुणाचा तरी हात आहे.

संपूर्ण नाव

कवी ग्रेस यांचे  संपूर्ण नाव काय आहे?


कवी  प्रा.प्रशांत मोरे यांचे नवे पुस्तक कोणते आहे? 


नविन चित्रपटांची गाणी कुटे मिळतिल.......................


..............................................


कळावे आणि कळवावे................


तुमचाच


स्मरण........


आधिक माहिति देणाऱ्ञास