नुकतेच भारत सरकारने मदरशांना देऊ केलेल्या आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर मला आलेला एक विरोप वाचण्यासारखा आहे.त्याचे शब्दशःभाषांतर खाली देत आहे. लेखक जॉन हॅरिसन आहे. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी ड्यूमाला संबोधून केलेल्या भाषणाचा अनुवादही त्याच विषयाशी संबंधित असल्याने देत आहे.तोही एका विरोपाचाच अनुवाद आहे.
जॉन हॅरिसन यांचा अनुभव :
नास्तिक या शब्दाची त्रासदायक (Uncomfortable) व्याख्या