आणि मी यू.के. ला जाऊन आले....३

      मग मी भारतातच विकत घेतलेले IPRE कंपनीचे यू. के. चे सिम कार्ड फोनमध्ये टाकले व केदारला फोन लावला. हे कार्ड घालण्यासाठी मला बरीच झटापट करावी लागली. आधीचे एअरटेलचे सिम कार्ड काही केल्या निघतच नव्हते. त्याच्यावरचे झाकण घट्ट बसले होते. १५ ते २० मिनिटे माझा हाच उद्योग चालला होता. शेवटी एकदाचे ते निघाले व मी केदारला पोचल्याचे कळविले. रात्री ९.१५ वाजता मी हॉटेलवर पोचले. 

    मला पाहिल्यावर तेथील स्वागतिकेने लगेच माझे नाव असलेला एक फॉर्म माझ्या समोर ठेवला व भरायला सांगितला. मी तो भरला व तिने मला खोली क्र. १७ ची किल्ली दिली.

दत्त्तक घेणे कितपत योग्य ???..

प्रिय, मनोगती...
आज मी तुमच्या कडून एक सल्ला मागत आहे. ही सत्य घटना आहे.