माझ्या बाबतीतही हे खरे
आहे. माझी ही अशीच एक जगावेगळी इच्छा होती की माझा हात प्लॅस्टर व्हावा. इतर
लोकांनी हाताला बांधलेले ते प्लॅस्टर बघून मला त्यांचा फार हेवा वाटायचा.
त्यावर बनवलेली नक्षी, लोकांच्या सह्या, मेसेजेस सगळे काही मला हवे हवे से
वाटायचे. शेवटी देवाने माझे ऐकले आणि माझी इच्छा पूर्णं झाली.
"मृणा, जाऽऽऽ नाऽऽ गं.. पाणी घेऊन ये आपल्याला प्यायला आजीकडून.." "प्रिता, डोक्याला मुंग्या आणू नकोस माझ्या सारखी भुणभुण लावून. मी जाणार नाहीये त्या वाघाच्या गुहेत कुठल्याही कारणाने, अँड दॅट्स फायनल.. ओव्हर अँड आऊट.." "तोंड पहा म्हणे ओव्हर अँड आऊट.." तोंड वाकडं करत करत प्रिताश्रीने मृणालचे शब्द उच्चारले.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.