चॉकलेट चिप कुकीज

वाढणी
६-८ लोकांना संध्याकाळचा खाऊ म्हणून

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • १९० ग्रॅ मैदा
  • ३० ग्रॅ कोको
  • १७० ग्रॅ लोणी किंवा मार्गरीन
  • १६५ ग्रॅ बारीक तपकीरी साखर (ब्राऊन शुगर)
  • ६५ ग्रॅ पिठीसाखर
  • १ मोठे अंडे
  • ३०० ग्रॅ चॉकलेट चिप्स किंवा तेव्हढ्या चॉकलेट लाद्या (पांढरे, चॉकलेटी आवडेल त्या प्रमाणात)
  • दोन चिमटी बेकिंग पावडर

मार्गदर्शन

ओव्हन ३७५ फॅ/ १९० से ला तापवत ठेवावा.

हे शब्द असे लिहा (जुं - टि)

जुंपणे
ज्वारी
झिरमिळी (झिळमिळी)
टंकलिखित
जुलमी
ज्वालाग्राही
झिलई

मजेशीर ऊखाणे

एका इ-पत्रामधून फिरत फिरत आलेले माधुरी बाई दीक्षित-नेनेंनी घेतलेले उखाणे खालती देत आहे


१.) केळीचे पान कसे चुरू चुरू फाटत


    नेनेंचे नाव घ्यायला कस कसच वाटत


२.) भरल्या पंक्तीत उद्दबत्तीचा वास

मराठी शब्द हवे आहेत - ५

मराठी शब्द हवे आहेत -३ वरून पुढे चालू..........


इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.

'चिंटू' चा वाढदिवस.....

मंडळी,


एके काळी सकाळ वृत्तपत्रातून अनेकांची नुसती सकाळच नाही तर संपूर्ण सकाळच सोनेरी करणारा आपला खट्याळ,अवखळ चिंटू आज आपला वाढदिवस साजरा करत असेल.... हल्ली त्याने घर बदलले आहे आणि सकाळ-वाचकांकडे त्याने पाठ फिरवली आहे. सध्या तो कुठे आहे माहीत नाही पण आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देऊ या का?

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)

                          ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ९.
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा । रामकृष्णी पैठा कैसा होय ॥
द्वैताची झाडणी गुरूविण ज्ञान । त्या कैचे कीर्तन घडे नामी ॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठे मौन प्रपंचाचे ॥

खांडवी

वाढणी
गैरलागू

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ वाटी वऱ्याचे तांदूळ / भगर
  • एक/सव्वा वाटी साखर
  • अर्धी वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त) खवलेले ओले खोबरे
  • वेलची पूड
  • साजुक तूप १-२ चमचे

मार्गदर्शन