हिरो हिरालाल, मोबाईल व स्वच्छतागृह प्रकरण

आमचा ७-८ मित्रमैत्रिणींचा कंपू महिन्यातून एकदा तरी एकत्र भेटायचा प्रयत्न करतो. कधी कट्ट्यावर बसून चणेफुटाणे खात, रस्त्यावरच्या लोकांवर शेलक्या प्रतिक्रिया करणे, तर कधी एखादा पिक्चर टाकणे किंवा मनमुराद भटकून एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये चापून पोटपूजा करणे आणि मस्त पान चघळत जगाच्या घडामोडींवर सणकून टीका करणे असे आमचे टवाळ उद्योग नित्यनियमाने चालू असतात. त्यांतून आम्ही सगळे एकमेकांना गेली ८-१० वर्षे ओळखत आहोत. त्यामुळे आपापसांतील उखाळ्यापाखाळ्या, चेष्टा-विनोद यांना तर आमच्या भेटींमध्ये विशेष स्थान! कोणी ह्या संमेलनास उपस्थित राहिले नाही की त्यांची जाहीर हजेरी ठरलेलीच...

पालक कुट्टू रूपांतरित

वाढणी
अंदाजे ३-४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
20

जिन्नस

गीती आणि आर्या.....

'मध्यंतरी मी 'माझ्या संग्रहातील काही आर्या' दिल्या होत्या. त्यासंबंधात श्री. कुशाग्र यांनी आर्यावृत्तात १२ व १८ मात्रांचे चरण असल्याचे सांगितले होते.

आज माझ्या हातात कै. मोरेश्वर सखाराम मोने लिखित 'मराठी साहित्य व व्याकरण ' हे पुस्तक आहे. (प्रकाशन काल १९३४) त्यात साहित्यिक विषयातील सुंदर माहिती मिळते. ती मध्ये माधव-ज्युलियन (माधव त्रिंबक पटवर्धन) यांच्या "छंदोरचना"चा उल्लेख देखील दिसतो.

या मध्ये त्यांनी आर्येसंबंधी काही उद्बोधक माहिती छंद:शास्त्र या विभागात दिली आहे. ते म्हणतात (पृष्ठ क्र.१९०)-

"आर्या"

वाहने किती??

जगदाळ्यांच्या मालकीची वाहनांची शोरूम होती, पेट्रोल व डिसेल वर चालणारी अनेक वाहने त्यामध्ये होती, चार आणि दोन चाकी अशा सगळ्या मिळून ३०० गाड्या होत्या. अलीकडे जगदाळे ही थकत चालले होते, म्हातारे झाले होते, त्याना दोन मुले सुनील, अनिल. वेळच्या वेळी वील करावे अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. आज त्यासाठीच त्यानी वकीलाना बोलाविले होते.
सुनील ला जेंव्हा कळाले आज बाबा वील करणार आहेत, तसा तातडीने तो आला आणि त्याने सांगितले की बाबा मला तुमचे ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने मुळीच नकोयत.