पुणे मुंबईपेक्षा बरेच बरे आहे.

जीवनमान, वातावरण, अंतरे, मराठीपणा, बुद्धी, स्वच्छता, माणूसकी, साहित्यप्रेम, चोखंदळपणा, वेळेची उपलब्धता, बऱ्या वेळी घरी येऊ शकणे,वाहनांची संख्या, प्रदुषण, निवांतपणा, जवळ असलेली ऐतिहासिक / थंड हवेची ठिकाणे, सुरक्षितता या सर्व बाबींमध्ये 'पुणे' हे 'मुंबईपेक्षा' बरे आहे.

मुंबईकरांनी जीवन सुरळीत चालू ठेवले यात त्यांचे शौर्य आहे की अगतिकता आहे हे माध्यमांनी लक्षात घेतले नाही असे वाटते. सुरळीत जीवन इतर शहरातील लोकही चालू करू शकतील.

(काही भाग वगळला. : प्रशासक)