राखी सावंत !!

कालच एक फ़ॉरवर्डेड मेल वाचली...ति पुढीलप्रमाणे ,,, !!!


 


भरुन आले आसमंत,


रडू लागले संत,


महाराष्ट्राची खंत,


राखी सावंत !!!


 


ही ही ही...... ;) मला मजा आलि हे वाचुन...आपले पण मत नोंदवा !!