वाढणी
२-३ जणांना पुरेल
पाककृतीला लागणारा वेळ
15
जिन्नस
- २ वाट्या तांदुळ,१ वाटी मोड आलेली मटकी
- १/२ वाटी नारळ,१ कांदा चिरलेला,हळद,तिखट,मीठ
- तेल,कोथिंबीर
- आले-लसुण पेस्ट १ चमचा
मार्गदर्शन
प्रेशर पॅन तापत ठेवुन त्यात तेल घालावे.त्यात आले-लसुण पेस्ट ,कांदा,हळद,तांदुळ घालुन परतावे.
मग मटकी,नारळ,तिखट,मीठ,थोडी साखर घालुन,४ वाट्या गरम पाणी ओतावे.