आखाती मुशाफिरी (१६)

निवेदन: मध्यंतरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आखाती मुशाफिरीचे क्रमश: सादरीकरण खंडित झाले होते. ती मालिका पुन्हा सुरूं करीत आहे.
---
सिंहावलोकन: मी  दोहा-कतारच्या कारागृहांत वातानुकूलिक यंत्रे बसविण्यासाठीं चार कामगार घेउन गेलो. महादू नांवाच्या एका कामगाराने अंगझडती घेणार्‍या अधिकार्‍याशी तंटा केला.  महादू आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’
(संशयास्पद वस्तू) बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती!
---

धंदेवाईक? दुसरी बाजू. मला दिसलेली...

अत्यानंद यांचे खालील लेख वाचल्यानंतर प्रतिसाद द्यावा असा विचार होता. पण त्यांनी त्यांच्या लेखाची विरंगुळा / मौजमजा  ह्या लेखनप्रकारात नोंद केल्याचे पाहिले आणि माझा विचार बदलून एक स्वतंत्र लेख लिहावा असे वाटले.

सार्वजनिक गणेशोत्सव.... एक विद्यापीठ !

तसे बघायला गेल्यास सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात थोडे थोडके नाहीत
परंतू आपण स्वतः ज्या गणेशोत्सवाचे आयोजन करीत असतो व जर आपल्या व आपल्या मित्रवर्गाच्या सर्व मेहनतीवर हा उत्सव साजरा केला जात असेल तर आपणांस त्याचे महत्त्व अधिकच वाटणार !

स्पर्धा/कलाकार

"प्रथमतः मनोगतच्या टिमला मी धन्यवाद देतो की त्यांनी माझी विनंती मान्य करुन माझा याआधिचा लेख प्रकाशित केला."आता या लेखालाही आपण प्रकाशित करावे हि विनंती करतो,मी याआधिच्या लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्हाला नविन वेळ आणि तारिख कळवली आहे." 

सौजन्याची ऐशी तैशी....

सौजन्याची ऐशी तैशी....... एक धमाल विनोदि नाटक !

राजा गोसावि / अविनाश खर्शिकर ह्यांसारख्या दिग्गज कलावंतांचा कस लागलेले अफ़लातुन कॉमेडी नाटक...

ह्या नाटकाची CD  होती माझ्याकडे पण, मध्यंतरी एकदा विद्युत प्रवाह असंतुलनामुळे, आमचा CD player जळाला..आणि ती CD चालेनाशी झालिये....

सारे प्रवासी 'गाडी' चे

ज्याने उपनगरी गाडीने प्रवास केला तो खरा मुंबईकर. मुंबईकर असण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असते त्यापैकी ही एक प्रमुख अट. या गाडीला मुंबईची जीवनरेखा म्हटले जाते ते अगदी सार्थ आहे. विरार ते चर्चगेट आणि कर्जत/कसारा ते छत्रपती शिवाजी अंतिमस्थानक या दरम्यान दररोज अर्ध्या कोटीहून अधिक मुंबईकरांना घरून कामाला आणि कामावरून घरी अशी ने-आण करणारी ही गाडी अर्थातच मुंबईच्या जीवनाचे व संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. मामाच्या गावाला नेणाऱ्या झूक झूक गाडीपेक्षा मुंबईकराला ही सुसाट धावणारी उपनगरी गाडी अधिक जवळची.

तो

(याच शीर्षकाचा पुलंचा एक लेख आहे. त्यांच्या `तो'चा आणि या तोचा काहीही संबंध नाही. हे शीर्षक दिलंय ते या तोच्या एका वाक्यामुळं.)

तो पॅरोलवर सुटल्याचे समजले तेंव्हा मी आठवड्याभराच्या प्रवासानंतर परतलो होतो. आल्यावर नेहमीप्रमाणे आधीच्या दोन-चार दिवसांची वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आतल्या पानावर एका वृत्तपत्रात ती बातमी होती.

कवी गीतकार १: गुलजार

......फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ
'पत्थर की हवेली को

मराठि एनकोडर....

सर्व मिनोगतींना, सप्रेम नमस्कार...

..बऱ्याच दिवसनी आलोय पुन्हा, पण आता..रेगुलर राहेन...!!

आल्या आल्याच एक विचार मनात आला...कि कोणितरि मनोगत प्रमाणेच मराठी एनकोडर बनवला होता...म्हणजे ट्रान्स्लेटरच !

प्रत्येक वेली नेट कनेक्ट करुन लिहायला वेळ लागतो... एंकोडर मिळाला तर आधि लिहुन मग copy/paste करता येइल...

बिहारींसंदर्भात मनोहर जोशी ह्यांचे राज्यसभेत समर्थन

ही बातमी लोकसत्तेत येऊन बरेच दिवस झाले. मात्र लोकसत्तेतील लेख येथे लिहिण्यासाठी कोठे सुविधा आहे का ते पाहण्यात वेळ गेला. शेवटी ती सर्व बातमी येथे उतरवून घ्यावी असे वाटले.

लोकसत्तेतील मूळ बातमी : बिहारींसंदर्भात सरांनी केले राजच्या भूमिकेचे समर्थन
नवी दिल्ली, १३ मार्च/खास प्रतिनिधी