आज आंतरराष्ट्रीय महिला दिन! समस्त महिला वर्गाला शुभेच्छा! या निमित्ताने वाचनात आलेले हे संभाषण पहा.
लेखिका: सौ.आशा बापट
आंतरराष्ट्रीय महिला दिन
"आता फक्त एक तास राहिला हं" ८ मार्चला घड्याळाकसे बघत तो म्हणाला "मग माझा मी नेहमी सारखा"
" खूप त्रास होतो नं या दिवसाचा' ती समजून घेत म्हणाली "पण काळ काढ ना थोडीशी. फक्त आजचाच दिवस माझा,बाकी सारे तुझेच ना!"